कृषी खाते मिळाल्यावर दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया – "शेतकऱ्याच्या मुलाला संधी मिळणं, हीच खरी विकासाची वाट" राज्यातील मंत्रिमंडळात मोठा बदल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी खात्याची जबाबदारी मनिकराव कोकाटे यांच्याकडून काढून दत्तात्रय भरणेंकडे सोपवली आहे. कोकाटेंचा विधिमंडळात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या वर्तनावर टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून खाते काढून घेतले गेले.
राजकारण

कृषी खाते मिळाल्यावर दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया – “शेतकऱ्याच्या मुलाला संधी मिळणं, हीच खरी विकासाची वाट”

,