अजित पवार आणि उत्तम जानकर यांचा एकाच गाडीत प्रवास, राजकीय चर्चांना उधाण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारी मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाच वाहनातून प्रवास केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
राजकारण

अजित पवार आणि उत्तम जानकर यांचा एकाच गाडीत प्रवास, राजकीय चर्चांना उधाण

, ,