इम्तियाज जलील यांची मातोश्रीवर भेट – राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज मुंबईतील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या ते मातोश्रीवर पोहोचले असून, दोघांमधील संभाव्य चर्चेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राजकारण

इम्तियाज जलील यांची मातोश्रीवर भेट – राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता

,