भारत आणि रशियाच्या तेलाच्या व्यापारावर अमेरिकेला आक्षेप का?  रशियाकडून भारत काय काय खरेदी करतो? भारताने रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करण्याची भूमिका कायम ठेवली असून, पाश्चिमात्य देशांच्या दबावाला न जुमानता 'राष्ट्रहित सर्वोपरि' असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास 7 दिवसांची मुदत दिली असून, अन्यथा 25 टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे.
राजकारण

भारत आणि रशियाच्या तेलाच्या व्यापारावर अमेरिकेला आक्षेप का?  रशियाकडून भारत काय काय खरेदी करतो?

, , ,