ठाकरेंवर टीका करणाऱ्या नीलम गोऱ्हेंना माजी नगरसेवक अशोक हरनावळ यांचा थेट इशारा शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी गोऱ्हेंवर पक्षातील उमेदवारी देण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण केल्याचा दावा केला आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अशोक हरनावळ यांनी नीलम गोऱ्हेंना थेट इशारा दिला आहे.
राजकारण

ठाकरेंवर टीका करणाऱ्या नीलम गोऱ्हेंना माजी नगरसेवक अशोक हरनावळ यांचा थेट इशारा