आमदारांच्या समितीसाठी 15 कोटींचा डील ठरला होता – संजय राऊत यांचा गंभीर आरोप धुळे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या तब्बल 1 कोटी 84 लाख रुपयांच्या रोख रकमेने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी थेट आरोप करत शिंदे गटाला आणि आमदार अर्जून खोतकर यांना लक्ष केले आहे.
राजकारण

आमदारांच्या समितीसाठी 15 कोटींचा डील ठरला होता – संजय राऊत यांचा गंभीर आरोप

,