ट्रम्प यांनी लादलेल्या २५ टक्के टेरिफमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर नक्की काय परिणाम होणार ? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या वस्तूंवर २५% आयात शुल्क (tariffs) लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी केल्याबद्दल 'अतिरिक्त दंड' लावण्याची घोषणा केल्याने भारताच्या आर्थिक वृद्धी आणि निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राजकारण

ट्रम्प यांनी लादलेल्या २५ टक्के टेरिफमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर नक्की काय परिणाम होणार ?

, , , ,