अमित शहा

मोदी-शाह यांच्या राष्ट्रपती भेटीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा : "सप्टेंबरमध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी!" दिल्लीतील राष्ट्रपती भवनात रविवारी (दि. ३ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटींमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडींची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी मोठा राजकीय दावा केला आहे. त्यांनी सप्टेंबर महिन्यात देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे.
राजकारण

मोदी-शाह यांच्या राष्ट्रपती भेटीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा : “सप्टेंबरमध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी!”

, , , , ,
महाराष्ट्रात राज्याचा मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतो, मी हिंदी भाषिक नाही गुजराती असल्याचे देशाचा गृहमंत्री सांगतो, मग आम्ही बोललो की संकुचित कसे? राज ठाकरेंचा प्रहार Raj Thackeray: महाराष्ट्रात राज्याचा मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करत आहे, बाहेरून येणाऱ्यांना मराठी कशी शिकवता येईल याचा विचार करत नाही. मी हिंदी भाषिक नाही गुजराती असल्याचे देशाचा गृहमंत्री सांगतो, मग राज ठाकरे बोलतो तेव्हा संकूचित कसा? अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या हिंदी सक्तीवर प्रहार केला. शेकापच्या वर्धापन दिनी माजी आमदार जयंत पाटील यांच्याकडून राज ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना निमंत्रित केले होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. 
राजकारण

महाराष्ट्रात राज्याचा मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतो, मी हिंदी भाषिक नाही गुजराती असल्याचे देशाचा गृहमंत्री सांगतो, मग आम्ही बोललो की संकुचित कसे? राज ठाकरेंचा प्रहार

, , , , ,
Scroll to Top