'फुले' चित्रपटाच्या सेन्सॉरशिपवर अनुराग कश्यप यांचा संताप: व्यवस्थेवर गंभीर सवाल महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी कार्यावर आधारित 'फुले' या आगामी चित्रपटाभोवती वादळ निर्माण झाले आहे. दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्या या चित्रपटावर काही संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही शब्द आणि दृश्यांमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकारामुळे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राजकारण

‘फुले’ चित्रपटाच्या सेन्सॉरशिपवर अनुराग कश्यप यांचा संताप: व्यवस्थेवर गंभीर सवाल

,