"सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना रद्द; परवाना परत, योगेश कदमांसाठी राजकारणात 'अभय'?" सावली बारमधील ऑर्केस्ट्राचा परवाना अखेर परत घेण्यात आला आहे. संबंधित बारचा परवाना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असल्याचे समोर आल्याने राजकीय वातावरण तापले होते. या बारवर याआधी पोलिसांनी धाड टाकली होती आणि काही महिलांचा अनैतिकरीत्या वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
मुंबई शहर

“सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना रद्द; परवाना परत, योगेश कदमांसाठी राजकारणात ‘अभय’?”

, ,