राजकारण

मोदी-शाह यांच्या राष्ट्रपती भेटीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा : "सप्टेंबरमध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी!" दिल्लीतील राष्ट्रपती भवनात रविवारी (दि. ३ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटींमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडींची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी मोठा राजकीय दावा केला आहे. त्यांनी सप्टेंबर महिन्यात देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे.
राजकारण

मोदी-शाह यांच्या राष्ट्रपती भेटीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा : “सप्टेंबरमध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी!”

, , , , ,
राज ठाकरे म्हणाले, “मला व्हिलन दाखवून जर मराठी सिनेमा मोठा होणार असेल, तर चालेल…” – संतोष जुवेकरनं सांगितलं ‘झेंडा’मागचं सत्य मराठी चित्रपटसृष्टीत ‘झेंडा’ (2010) हा चित्रपट अत्यंत वादग्रस्त ठरला होता. दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचा हा पहिलाच चित्रपट, आणि त्याच्या स्क्रिप्टमुळेच राज्यभरात खळबळ उडाली. या चित्रपटात काल्पनिक कथानक असूनही त्याचे संदर्भ महाराष्ट्रातील त्या काळच्या राजकीय घडामोडींशी जोडले गेले. विशेषतः काही पात्रं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या राज ठाकरे यांच्याशी जोडली गेली, आणि त्यामुळे सिनेमाला मनसेकडून जोरदार विरोध झाला.
राजकारण

राज ठाकरे म्हणाले, “मला व्हिलन दाखवून जर मराठी सिनेमा मोठा होणार असेल, तर चालेल…” – संतोष जुवेकरनं सांगितलं ‘झेंडा’मागचं सत्य

, , , ,
महाराष्ट्रात राज्याचा मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतो, मी हिंदी भाषिक नाही गुजराती असल्याचे देशाचा गृहमंत्री सांगतो, मग आम्ही बोललो की संकुचित कसे? राज ठाकरेंचा प्रहार Raj Thackeray: महाराष्ट्रात राज्याचा मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करत आहे, बाहेरून येणाऱ्यांना मराठी कशी शिकवता येईल याचा विचार करत नाही. मी हिंदी भाषिक नाही गुजराती असल्याचे देशाचा गृहमंत्री सांगतो, मग राज ठाकरे बोलतो तेव्हा संकूचित कसा? अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या हिंदी सक्तीवर प्रहार केला. शेकापच्या वर्धापन दिनी माजी आमदार जयंत पाटील यांच्याकडून राज ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना निमंत्रित केले होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. 
राजकारण

महाराष्ट्रात राज्याचा मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतो, मी हिंदी भाषिक नाही गुजराती असल्याचे देशाचा गृहमंत्री सांगतो, मग आम्ही बोललो की संकुचित कसे? राज ठाकरेंचा प्रहार

, , , , ,
कामगारांसाठी उभारलेली इमारत अद्याप बंदच, नामफलक गुजरातीमध्ये! — निर्भय महाराष्ट्र पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष पंडलिक खरविलकर यांचा प्रश्न - The building built for workers is still closed, the nameplate is in Gujarati! — Question from Nirbhay Maharashtra Party's Mumbai Vice President Pandalik Kharvilkar
राजकारण

कामगारांसाठी उभारलेली इमारत अद्याप बंदच, नामफलक गुजरातीमध्ये! — निर्भय महाराष्ट्र पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष पंडलिक खरविलकर यांचा प्रश्न

,
पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केलेल्या विनोदी संवादामुळे संपूर्ण कार्यक्रमात हशा पिकला. कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस मंचावर आले आणि त्यांना काही वेळ उशीर झाला होता. यावर अजित पवारांनी मिश्कीलपणे विचारलं, "काय झालं, तुम्ही वेळेत कसे नाही आलात?" यावर फडणवीस हसत म्हणाले, "माझा नेहमी वेळेवर येण्याचा रेकॉर्ड आहे, पण आज अजितदादा आधी पोहोचले म्हणून मला उशीर वाटला." या उत्तरावर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.
राजकारण

पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केलेल्या विनोदी संवादामुळे संपूर्ण कार्यक्रमात हशा पिकला.

,
Scroll to Top