महाराष्ट्रातील राजकारणात हालचालींना वेग, ठाकरे गटाचे तीन नेते फडणवीस यांच्या भेटीला मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हालचाली गतिमान झाल्या आहेत. सोमवारी भाजप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसे या तीन पक्षांमध्ये महत्त्वपूर्ण हालचाली पाहायला मिळाल्या. सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी झाली.
राजकारण

महाराष्ट्रातील राजकारणात हालचालींना वेग, ठाकरे गटाचे तीन नेते फडणवीस यांच्या भेटीला

, , , , ,
राजकीय हालचालींमध्ये नव्या चर्चांना उधाण: राजन साळवींच्या पक्षांतरावर संशयाचे ढग, रत्नागिरीतील शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख विलास चाळके यांचा दावा रत्नागिरीतील राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या हालचाली सुरू असून, शिवसेना (ठाकरे गट) नेते राजन साळवी यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपासून ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. त्यांच्या शिंदे गटात प्रवेशाबाबतही जोरदार चर्चा सुरू आहे, आणि येत्या १४ फेब्रुवारीला त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकारण

राजकीय हालचालींमध्ये नव्या चर्चांना उधाण: राजन साळवींच्या पक्षांतरावर संशयाचे ढग, रत्नागिरीतील शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख विलास चाळके यांचा दावा

,
आयकर छाप्यांनंतर राजकीय वातावरण तापले – रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वक्तव्याची चर्चा सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या चुलत भावावर झालेल्या आयकर छाप्यांनंतर राज्यात चर्चेला उधाण आले आहे. संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर तब्बल पाच दिवस आयकर विभागाने छापा टाकला. ही कारवाई त्यांच्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी करण्यात आली होती.
राजकारण

आयकर छाप्यांनंतर राजकीय वातावरण तापले – रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वक्तव्याची चर्चा

, , , , , ,
राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानांवर वादंग; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया
राजकारण

राहुल सोलापूरकरच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात संतापाची लाट, जितेंद्र आव्हाड यांचा संताप व्यक्त तर मनसेची तातडीने कारवाईची मागणी

, , , ,
उठ दुपारी, घे सुपारी .. सुषमा अंधारे यांची राज ठाकरेंवर आणखी एक खोचक टीका; म्हणाल्या, राज हे… मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणणाऱ्या एका महत्त्वाच्या घडामोडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर बंद दाराआड चर्चा झाली, ज्यामुळे मनसे आणि भाजपच्या संभाव्य युतीबाबत चर्चांना जोर आला.
राजकारण

उठ दुपारी, घे सुपारी .. सुषमा अंधारे यांची राज ठाकरेंवर आणखी एक खोचक टीका; म्हणाल्या, राज हे…

, , , ,
राजकीय घडामोडींवरून संजय राऊतांचा राज ठाकरे यांना टोला
राजकारण

“राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे खोलला, लोक चहापाण्याला येतात”; राजकीय घडामोडींवरून संजय राऊतांचा राज ठाकरे यांना टोला

, , , ,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची महत्त्वपूर्ण भेट – राजकीय वर्तुळात उत्सुकता
राजकारण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची महत्त्वपूर्ण भेट – राजकीय वर्तुळात उत्सुकता

, , ,
Scroll to Top