नागपुरात ताज हॉटेलची नवी घोषणा: मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला ताज ग्रुपचा त्वरित प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ताज हॉटेल असावे, अशी इच्छा व्यक्त करताच ताज ग्रुपने तातडीने त्याला मान्यता दिली आणि नागपुरात नवीन ताज हॉटेल उभारण्याची अधिकृत घोषणा केली. तसेच, ताज ग्रुपकडून नागपुरात आणखी एका जिंजर हॉटेलच्या उभारणीचीही घोषणा करण्यात आली आहे.
विकास

नागपुरात ताज हॉटेलची नवी घोषणा: मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला ताज ग्रुपचा त्वरित प्रतिसाद

,