Parinay Fuke On Shiv Sena : 'शिवसेनेचा बाप मीच...', भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, शिवसैनिक भडकले भंडारा: मागील काही महिन्यांपासून विरोधकांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या एका वक्तव्याने भाजप-शिवसेना शिंदे गटात जोरदार वादाची ठिणगी पडली आहे. आमदार फुके यांनी भाजपच्या मेळाव्यात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले. फुके यांनी माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाइलने धडा शिकवू असा इशारा शिवसेना शिंदे गटाने दिला आहे.
भंडारा

Parinay Fuke On Shiv Sena : ‘शिवसेनेचा बाप मीच…’, भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, शिवसैनिक भडकले

, , ,