मराठा आंदोलनाच्या दोन मागण्या मान्य, पुढील कृतीबाबत मनोज जरांगे यांची भूमिका स्पष्ट मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे आठ मागण्या मांडल्या होत्या. त्यापैकी चार मागण्या तत्काळ मान्य करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. आता यातील दोन मागण्या अधिकृतरीत्या मंजूर करण्यात आल्या आहेत. मात्र, उर्वरित मागण्यांची अंमलबजावणी त्वरित व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अमरावती तालुका

मराठा आंदोलनाच्या दोन मागण्या मान्य, पुढील कृतीबाबत मनोज जरांगे यांची भूमिका स्पष्ट